Surprise Me!

पुण्यात तळीरामांकडून मद्य खरेदीसाठी काटकोरपणे शिस्तीचे पालन | Sakal Media |

2021-04-28 23 Dailymotion

पुण्यात तळीरामांकडून मद्य खरेदीसाठी काटकोरपणे शिस्तीचे पालन<br />पुणे - पुण्यातील सकाळनगर परिसरात असलेल्या विशाखा वाईन्स या दुकानात मद्यपींनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रांग लावून काटेकोरपणे सोशल डीस्टंसिंगचे पालन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.<br />(बातमीदार: रफिक पठाण, व्हिडीओ: कुशल कुबेर)<br />#Sakal #SakalNews #SakalMedia #Sakalvideo #Pune #PuneNews #PuneSakal #Coronavirus #WineShop

Buy Now on CodeCanyon